PM Kisan 17th Installment | पी एम किसान चा 17 वा हप्ता घ्यायचा असेल तर तत्काळ हे काम करून घ्या.! pm kisan yojana

PM Kisan 17th Installment
PM Kisan 17th Installment

PM Kisan 17th Installment:  हप्ता नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की लवकरच 17 वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 16 हप्ता दिला होता तरी पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्र सरकार मार्फत दिले जाते.

PM Kisan 17th Installment

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये दिले जातात विशेष म्हणजे 2000-2000 रुपयाची ही रक्कम तीन समान शेतकऱ्यांना दिले जाते.

आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 16 हप्ते दिले आहेत देशातील करोडो शेतकऱ्यांना सोळाव्या हत्या 2000 रुपये दिले गेले आहेत तरी काही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आता या योजनेचा 17व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे पण आता त्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच केंद्र सरकार पीएम किसान सन्माननीय योजनेचा 17 वा हप्ता जारी करणार आहे तरी पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे..

मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान सन्मान निधी योजना चा 17 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाऊ शकतो यावर्षी 28 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16 वा हप्ता जारी करण्यात आला होता. त्यानंतर प्रंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात महाराष्ट्र दौऱ्याला आले होते तेव्हा १६ हप्त्यासाठी 21000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली होती नऊ हजार कोटीहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे तर,

शेतकऱ्यांना वर्षात 6000 हजार रुपये मिळतात.

PM Kisan 17th Installment

पंतप्रधान पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये मिळतात वार्षिक 6000 रुपये दिले जातात हे पैसे दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये दिले जातात पीएम मोदी एप्रिल ते जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या दरम्यान नरेंद्र मोदी पीएम किसान या योजना अंतर्गत पैसे दिले जातात.
PM Kisan Yojana चा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो विशेष बाब म्हणजे पीएम किसान योजना 2019 च्या अंतिम अंतर शंकरपाळे तत्कालीन यांनी जाहीर केला होता नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजना सुरू केली होती.

तुम्ही अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेची नोंद करू शकतात (pm Kisan Yojana)

PM Kisan 17th Installment

Pm kisan gov.in.
त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी पर्यावर क्लिक करावे व त्यानंतर ग्रामीण भागातील शेतकरी व शहरी भागातील शेतकरी यावर क्लिक करावे
तुमचा बारा अंकी आधार क्रमांक एंटर करा आणि मोबाईल नंबर तुमचे राज्य निवडा आणि ओटीपी मिळवा वर क्लिक करा ओटीपी भरा आणि लोणी साठी पुढे जा राज्य जिल्हा बँक तपशील आणि वैयक्तिक तपशील यासाठी इतर माहिती प्रविष्ट करा आधार कार्डचा पुरावा देण्यासाठी सबमिट करा.

Pm Kissan Official Website :- Click Here

 

 

Leave a Comment