Maharashtra SSC exam result 2024 , 10th result 2024

Maharashtra SSC exam result 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की शिक्षणाधिकारी केसरकर साहेब यांनी दहावीचा निकाल कवा लागणार याची तारीख जाहीर केली आहे.तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ चा पेपर मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या होता.तरी इयत्ता 10 च्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल हा उद्या दिनांक 27 मे 2024 रोजी वेळ दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार आहे..

दहावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Maharashtra SSC exam result 2024

 :- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यामुळे आता दहावीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागलेले असते त्यामुळे दहावीचा निकाल हा 27 ठीक दुपारी 1: 00 वाजता. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी साहेब यांनी त्यास दुजेरा दिला आहे. राज्य मंडळांनी बारावी आणि दहावी या दोन्ही परीक्षेचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते त्याप्रमाणे बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला दहावीचा परीक्षा दिनांक 1 ते 26 मार्च या कालावधीत देण्यात आली होती तरी या परीक्षासाठी राज्यातील 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंद केली होती तरी बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते तरी आता दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार असल्याबाबत राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे..

10 वीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा..

एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल येथे पहा….

याप्रमाणे महाराष्ट्राचा एसएससी चा निकाल 2024 असा पहा..

1. महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.इन ला भेट दया
2. मुख्यपृष्ठावरील लिंक वर क्लिक करा जिथे महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 लिहिलेले आहे.
3. तुम्ही लॉगिन वर इंटर करा ज्यामुळे तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव समाविष्ट करा.
4. तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल 2024 स्क्रीनवर दिसेल.
5. निकाल पाहावा पुढील भविष्याचा विचार करूनच निर्णय घ्या..

Leave a Comment