राज्यात नवीन 22 जिल्हे होणार

महाराष्ट्रातही आता नवीन जिल्हाची निर्मिती होणार आहे… महाराष्ट्रातही आता आता २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी होत होती.. सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत यापैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून त्यात २२ नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे. आधीच्या तुलनेत लोकसंख्याही बरीच वाढली आहे. गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यांचे … Read more

13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरा तिरंगा लावा पंतप्रधान नरेंद्र मोदी “हार घर तिरंगा”

हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशवासीयांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर किंवा ऑफिसवर तिरंगा लावावा, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. देशाचा राष्ट्रीयध्वजा हा स्वतंत्र्याचे व राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे असे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. घरावर किंवा आपल्या ऑफिस वर तिरंग लावल्यावर त्याचे छायाचित्र व … Read more