ST Mahamandal Bharti 2024 / दहावी व पदवीधर उमेदवारांसाठी एसटीमध्ये महाभरती

ST Mahamandal Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपल्या अर्ज सादर करावा. 10 उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्या साठी चांगली वअत्यंत मोठी संधी चालून आली आहे . या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपण आपल्या मित्र आणि नातेवाईक यानीं संधीचा फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिराती काळजीपूर्वक वाचावी पूर्ण पीडीएफ फाईल व संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

ST Mahamandal Bharti 2024

1. एकूण जागा :- 256
2. अर्ज स्विकारण्याची पद्धत. :- ऑफलाइन
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 6 जून 2024
4. उमेवाराची पात्रता :- शिकाऊ उमेदवार या पदासाठी ही जागा भरली जाणार आहे.
5. नोकरी करण्याचे ठिकाण :- धुळे
6. अर्ज शुल्क :- खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये ,250 रुपये
7. वयोमर्यादा :- 16 ते 33 वया पर्यंत

Leave a Comment