पोस्ट ऑफिस मध्ये 30,041 जागांसाठी भरती

पोस्ट ऑफिस मध्ये 30,041 जागांसाठी भरती, आत्ताच अर्ज करा ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] म्हणून कामासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. (i) BRANCH POSTMASTER (BPM) (ii) ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABPM) अर्ज सुरू होण्याची तारीख 03/08/23 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/08/23 एकूण जागा 30,041 पद आणि पदसंख्या पद … Read more