जिल्ह्याच्या न्यायालयात सफाई कर्मचारी साठी 7 वी ,10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवाराना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी संधी ! Jilha nyayalay Bhart

जिल्ह्याच्या न्यायालयात सफाई कर्मचारी साठी 7 वी ,10 वी व 12 वी उत्तीर्ण उमेदवाराना नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी संधी ! Jilha nyayalay Bhart

जिल्हा न्यायालयात सफाई कर्मचारीपदा साठी पात्र उमेदवारांकडून रिक्त पदांची निवड करण्यात येत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत..
7वी, 10वी 12वी उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.. या भरती साठी उमेदवाराना 15000, ते 46000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या भरतीची जाहिरात जिल्हा न्यायालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली जाहिरात अर्ज भरण्यापूर्वी काळजीपूर्वक पहावी

भरती विभाग :-भरतीची जाहिरात जिल्हा न्यायालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती श्रेणी:- जिल्हा न्यायालय भरती राज्य सरकार द्वारे करण्यात येत आहे.

पदाचे नाव :-सफाई कर्मचारी या पदासाठी भरतीची जाहिरात करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता:- 7वी, 10वी 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठीच आहे {मूळ जाहिरात पहावी.}

मानसिक मानधन:- 15000, ते 46000 रुपये

अर्ज पद्धत:-ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे

रिक्त पदे :- 02 आहेत

नोकरीचे ठिकाण:- अहमदनगर

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- 24 एप्रिल 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता:- जिल्हा न्यायालय अहमदनगर, डी एस पी चौक अहमदनगर, 414001

Leave a Comment