पोस्ट ऑफिस मध्ये 30,041 जागांसाठी भरती

पोस्ट ऑफिस मध्ये 30,041 जागांसाठी भरती, आत्ताच अर्ज करा

ग्रामीण डाक सेवक (GDS) [शाखा पोस्टमास्टर (BPM)/सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/डाक सेवक] म्हणून कामासाठी पात्र अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

(i) BRANCH POSTMASTER (BPM)

(ii) ASSISTANT BRANCH POSTMASTER (ABPM)

अर्ज सुरू होण्याची तारीख 03/08/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24/08/23

एकूण जागा 30,041

पद आणि पदसंख्या

पद पदसंख्या
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 30,041
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

वेतन

पद वेतन
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) Rs.12,000-29,380
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) Rs.10,000-24,470

वयोमर्यादा :- कमीत कमी 18 वर्षात जास्तीत जास्त 40 वर्ष

नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र (जिल्ह्यानुसार जागा)

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास आणि मूलभूत कम्प्युटर प्रशिक्षण कोर्स झालेले प्रमाणपत्र

Leave a Comment