राज्यात नवीन 22 जिल्हे होणार

महाराष्ट्रातही आता नवीन जिल्हाची निर्मिती होणार आहे… महाराष्ट्रातही आता आता २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात २२ नवीन जिल्हे निर्माण करण्याबाबत मागणी होत होती.. सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत यापैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून त्यात २२ नवीन जिल्ह्यांची भर पडणार आहे. आधीच्या तुलनेत लोकसंख्याही बरीच वाढली आहे. गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यांचे … Read more