PVC pipeline Anudan Yojana शेतातील पाईपलाईन घेण्यासाठी शेतकऱ्याला मिळणार 50 टक्के सबसिडी !..ऑनलाइन फॉर्म भरा

शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी विहिरी पासून ते शेतातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत पाईपलाईन करू शकतात. महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतातील पाईपलाईन साठी 50 टक्के अनुदान उपलब्ध झाले आहे तरी यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन अर्ज कोणत्या संकेतस्थळावर करायचा आहे ते पहा..! पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असून यामध्ये ही योजना SC व … Read more