PVC pipeline Anudan Yojana शेतातील पाईपलाईन घेण्यासाठी शेतकऱ्याला मिळणार 50 टक्के सबसिडी !..ऑनलाइन फॉर्म भरा

शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी विहिरी पासून ते शेतातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत पाईपलाईन करू शकतात.
महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतातील पाईपलाईन साठी 50 टक्के अनुदान उपलब्ध झाले आहे तरी यासाठी शासनाने ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन अर्ज कोणत्या संकेतस्थळावर करायचा आहे ते पहा..!

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असून यामध्ये ही योजना SCST या सर्वसामान्य प्रवर्गासाठी असून या योजनेत 50 ते 75 टक्के सबसिडी दिली जात आहे. PVC pipeline Anudan Yojana

PVC पाईपलाईन योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी या साईट पोर्टलवर अर्ज सादर केल्यानंतर महाडीबीटी फॉर्मल पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो.
अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण होते त्यानंतर लॉटरी द्वारे लाभार्थ्याची निवड केली जाते व लॉटरी द्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांना हे एसएमएस द्वारे माहिती कळवली जाते.

त्यानंतर पूर्वसंमती दिली जाते पूर्वसंमती नंतर PVC पाईपलाईन खरेदी करताना बिल जीएसटी सहित घ्यावे लागते व ते बिल नंतर महाडीबीटी या पोर्टलवर अपलोड करावे लागतील त्यानंतर सरकारकडून जी काही तुम्हाला सबसिडी दिली जाते ती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते.PVC pipeline anudan Yojana

PVC pipeline anudan Yojana लागणारे आवश्यक कागदपत्र

1. शेत जमिनीचा सातबारा
2. शेतजमिनीचा 8 अ
3. योजना प्राप्त व्यक्तीचे बँक पासबुक
4. आधार कार्ड बँकशी लिंक
5. सातबारावर विहिरीची नोंद

अशा प्रकारे पीव्हीसी पाईपलाईन अनुदान योजनेसाठी हे पाच कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यकता आहे त्यानंतर तुम्ही या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात..PVC pipeline anudan Yojana

Leave a Comment